Festival Posters
✕

हवामान खात्याने विदर्भात वादळासह मुसळधार पावसाचा इशारा जारी केला

Published: गुरूवार, 25 सप्टेंबर 2025 (10:59 IST)
ALSO READ: मुंबईतील चाळीत वडील आणि आजोबांची हत्या, मुलाला अटक
सप्टेंबरच्या सुरुवातीला नागपुर जिल्ह्यातील बहुतेक भागात पाऊस पडत आहे. तसेच हवामान विभागाने २५ सप्टेंबर रोजी नागपूरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. बहुतेक भागात वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांसाठी येलो अलर् जारी करण्यात आला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळसाठी नारिंगी ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे.
ALSO READ: मराठवाड्यात पावसाने कहर केला, उद्धव ठाकरे आज ५ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार
बुधवारी, हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद केली. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक पाऊस पडला. 
ALSO READ: महाराष्ट्रात पुरामुळे प्रचंड कहर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींनी बाधित भागांना भेट दिली
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: दिवाळीपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या १८,००० कर्मचाऱ्यांसाठी भेट

कुटुंबियांना वाटले त्यांची मुलगी लंडनमध्ये, पण पुण्यात फ्लॅटमध्ये अढळला तिचा कुजलेला मृतदेह

कमी खर्चात घ्या लाखो रुपयांचे उत्पादन: स्ट्रॉबेरी लागवड पूर्ण माहिती

छत्रपती संभाजीनगर प्राणिसंग्रहालयात १७ वर्षीय 'सिद्धार्थ' वाघाचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? रामदास आठवले यांचा धाडसी दावा

पुढील लेख
Show comments