suvichar

पैसे घेऊनही शौचालय बांधलेच नाही, ०४ पकडले

लातूर महानगरपालिका आता हागणदारी मुक्तीसाठी आक्रमक झाली आहे. रोज सकाळी शहरातल्या विविद भागात फिरुन उघड्यावर बसणार्‍यांना उघडे करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. अशा काही उघड्यावरल्यांना मनपाने उघडे केले होते.  

शौचलयाचे अनुदान घेऊन कसलेही बांधकाम न करणार्‍या चौघांना मनपाने पोलिसांकरवी ताब्यात घेतले आहे. या चौघांनीही मनपाचे सहा हजार रुपयांचे अनुदान घेतले पण शौचालयाचे काम केलेच नाही. तर पैसे खावून हे सर्व शिवाय ही उघड्यावर जातात. अशा चौघांना इंडीयानगर, अवंतीनगर, दीप ज्योतीनगरमधून ताब्यात घेण्यात आले. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई आणि लव्हलिना यांना मोठी जबाबदारी दिली

६ बंडखोर खासदार शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, सभापती बिर्ला यांनी विलीनीकरणाला मंजुरी दिली

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर

श्रीलंका दौऱ्यासाठी पाकिस्तान महिला संघ जाहीर, संघातून ८ खेळाडूंना वगळले

अण्णा हजारे यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला आणि सरकारला कडक इशारा दिला

पुढील लेख
Show comments