suvichar

विधीमंडळाचे अधिवेशन संस्थगित

गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (17:12 IST)
देशाच्या सीमेवर असणारी स्थिती लक्षात घेवून अंतर्गत सुरक्षा अबाधीत राखण्यासाठी  विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षेकरिता तैनात असलेले सहा हजार पोलिस मुंबईसह राज्यातील अन्य भागात उपलब्ध करुन देण्‍याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात घाबरुन जाण्याची स्थिती नसून, अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.
 
यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की,  आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहरासोबतच अन्य शहरांमध्ये नेहमीपेक्षा जास्त निगराणी असावी. ही पोलिस विभागाची भावना आहे. घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र काळजी घेण गरजेचे आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? काँग्रेस हायकमांडने विलीन करण्याचा मोठा प्रस्ताव दिला

LIVE: शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

अभिजीत दीपके यांनी स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आज पुणे विद्यापीठाच्या परिसरात भव्य आंदोलन जमले

ठाण्यात रस्त्यावर थुंकण्यापासून रोखल्याबद्दल वृद्ध व्यक्तीला मारहाण केली; मुख्यमंत्रींच्या हस्तक्षेपनंतर कॅब चालकाला अटक

गोंदियातील बोडलकासा जलाशयात एक बोट उलटली; दोन तरुणांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments