Daily Horoscope
✕

अ,ब संवर्गातील पदे लोकसेवा आयोगातून काढली

Updated: बुधवार, 19 जुलै 2017 (11:55 IST)
 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह दंत महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांमधील अधिकाऱ्यांची भरती लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होत असल्याने या पदांच्या भरतीला विलंब होत होता. भरतीनंतर अनेक उमेदवार मागणीनुसार पदस्थापना न मिळाल्याने रूजू होत नाहीत. त्यामुळे पुन्हा भरती प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे रूग्णसेवा आणि शैक्षणिक कार्यक्रमावर विपरित परिणाम होतो. तसेच पदे रिक्त राहिल्याने विद्यापीठाकडून संलग्नता मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ही पदे लोकसेवा आयोगाऐवजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अपर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव किंवा सचिव यांच्या अध्यक्षतेखालील बहुसदस्यीय स्वतंत्र निवड मंडळातर्फे भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दुष्काळाचा सामना करण्यास महाराष्ट्र सरकार सज्ज, सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले

LIVE: महाराष्ट्रात आज रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेविरोधात ऑटो-रिक्षा चालकांचा संप

सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवलेले गिधाड १०,७६७ किलोमीटरचा प्रवास करून लातूरच्या औसा तालुक्यात पोहोचले

नवी मुंबईत तेलाच्या गोदामाला भीषण आग; सुदैवाने सुट्टीमुळे कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती

कोटा-उदयपूर महामार्गावर भीषण अपघातात धुळे जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments