suvichar

संघर्षयात्रेचा तिसरा टप्पा सुरूवात विरोधक आक्रमक

शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षयात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवारपासून कोल्हापूर येथून सुरु झाली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळास भेट देऊन विरोधक संघर्षयात्रेच्या नव्या पर्वाची सुरुवात करतील. यानंतर पत्रकारांशी वार्तालाप झाल्यानंतर मुधाळतिट्टा, दसरा चौक आणि जयसिंगपूर येथे दिवसभरात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. याखेरीज शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येऊन सरकारला धारेवर धरण्यासाठीचे पुढील धोरण आखले जाईल.
 
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आ. हसन मुश्रीफ, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण आणि विरोधी पक्षांतील इतर सदस्य उपस्थित होते.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

केतन अग्रवालला जखमी करून लग्न पुढे ढकलायचे होते, मग सिया- चेतने हत्या का केली?

LIVE: नागपुरात रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक करुन धिंड काढली

महिलांच्या घर सोडण्यामागे प्रेमप्रकरण मुख्य कारण; देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! विद्यार्थी आंदोलनादरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट

साडी भेट न दिल्याने संतापल्या पत्नीने घेतला जीव! प्रेशर कुकरने डोक्यावर वार करून पतीची हत्या

पुढील लेख
Show comments