Biodata Maker marathi
✕

महाविकास आघाडीची आज महारॅली, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विरोधक रस्त्यावर उतरणार

Updated: शनिवार, 28 डिसेंबर 2024 (10:39 IST)
ALSO READ: एक होईल पवार कुटुंब?नव्या वर्षात या दिवशी होणार महत्त्वाची बैठक
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी बीडमध्ये माविआच्या सर्व प्रमुख पक्षांचा मोठा मेळावा होणार आहे. या रॅलीत MVA चे सर्व बडे नेते आणि काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते सहभागी होणार आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हा मोर्चा काढण्यात येत आहे. संतोष देशमुख हत्या  प्रकरणात महायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्याच लोकांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्याशिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते करत आहे.
 
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 18 दिवस उलटून गेले तरी अजून सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत विरोधी पक्ष बॅनर घेऊन मूक मोर्चा काढणार आहे. 'संतोष देशमुख यांची हत्या ही मानवतेची हत्या आहे' असे बॅनरवर लिहिले आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

"मराठी मुंबईला मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही"; मुंबईत जोडप्यावरील हल्ल्यानंतर किरीट सोमय्या आक्रमक!

LIVE: पुण्यात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्यास असलेल्या थायलंडच्या १९ महिलांना अटक

फक्त १० लाखांत ह्युंदाईची नवी इलेक्ट्रिक SUV! मार्च २०२७ पर्यंत लाँच होण्याची शक्यता

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

आधी सोने न खरेदी करण्याचा सल्ला, आता पंतप्रधान मोदींचा 'बचतीचा' इशारा; २०२७ च्या संकटाचे संकेत?

पुढील लेख
Show comments