ganesh chaturthi
✕

चंद्रपूरमध्ये मतिमंद महिलेचा विनयभंग, पाच जणांना अटक

Updated: शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (14:24 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना चंद्रपूर जिल्हातील नागभीड तालुक्यात घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. व्हिडिओ बनवल्याप्रकरणी आणखी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
 
पोलिसांनी सांगितले की, आम्ही एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. आम्ही मतिमंद महिलेची ओळख पटवली आणि त्यानंतर आरोपीला अटक केली.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments