Marathi Biodata Maker

मुंबईत पुन्हा व्हेज-नॉन व्हेजचा वाद

रविवार, 30 एप्रिल 2017 (22:45 IST)

मुंबईत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका खुल्या पत्रामुळे पुन्हा एकदा व्हेज-नॉन व्हेजचा वाद सुरु झाला आहे. सदनिका विकताना भेदभाव केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवू, अशी धमकीच मनसेने पत्राद्वारे बिल्डरांना दिली आहे.  सदनिका विकताना जाती-धर्म-आहाराच्या नावाखाली भेदभाव न करण्याचे हमी पत्र देण्याची मागणी त्यांनी बिल्डरांकडे केली. हे हमी पत्र न दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही केला. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीला चिथावणी देणे महागात पडले; सामनाधिकाऱ्याने दोन श्रीलंकन ​​खेळाडूंना शिक्षा आणि दंड ठोठावला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी मुंबईत पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली

Maharashtra Legislative Council Elections नाशिक-सोलापूरमध्ये ४ दिवसांचा 'ड्राय डे' जाहीर, दारू विक्रीवर संपूर्ण बंदी

पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांवर; उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी मुंबईत पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली

मुलीच्या जन्माचा आनंद शोकात बदलला; नाशिक अपघातात सुट्टीवर असलेल्या जवानाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments