suvichar

रेल्वे रुळालगत जिलेटीनच्या कांड्या

काही दिवसांपूर्वी रेल्वे मार्गावर लोखंडाचे तुकडे सापडले होते तर आता पुन्हा एक मोठा प्रकार समोर आला आहे. यामध्ये मुंबईची जीवनरेखा असलेल्या लोकलच्या  दिवा-पनवेल रेल्वेमार्गावर स्फोटकं सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. तळोजा ते नावडे रेल्वे स्थानकादरम्यान जिलेटीनच्या तीन कांड्या सापडल्या आहे. यामुळे रेल्वेमार्गावर घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.  

पनवेल आणि दिवा रेल्वेमार्गावर कळंबोलीजवळ रेल्वेमार्गावर लोखंडाचे तुकडे सापडल्याची घटना ताजी असताना याच मार्गावर जिलेटिनच्या कांड्या आढळल्या आहेत. गँगमॅनला सकाळी 9 च्या सुमारास या कांड्या सापडल्याआहेत. त्यामुळे पोलीस सक्रीय झाले असून तपास करत आहेत.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ धरणे आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

महागणेशोत्सव जागतिक स्तरावर पोहोचणार, जगभरातील गणेश मंडळांना भरघोस पारितोषिके मिळणार; महाराष्ट्र सरकारची घोषणा

LIVE: महाराष्ट्र सरकारने 'राज्य महोत्सव' गणेशोत्सव स्पर्धेचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार केला

India vs Sri Lanka : भारतीय संघ ऑगस्टमध्ये कसोटी मालिका खेळणार, संघाची घोषणा लवकरच होणार

महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजना, पहिली यादी या दिवशी जाहीर केली जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

पुढील लेख
Show comments