Dharma Sangrah

10 वर्षांच्या लढ्यानंतर बीएमसीतील 2 हजार 700 कंत्राटी सफाई कामगार सेवेत कायम

रविवार, 9 एप्रिल 2017 (20:33 IST)
मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना 10 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर महापालिकेतील 2 हजार 700 कंत्राटी सफाई कामगारांना सुप्रीम कोर्टाने सेवेत कायम करण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर सर्व सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाणार आहे. तसेच त्यांना 2014 पासूनचा वेतन फरकही महापालिकेकडून मिळणार आहे. कामगार कायद्यानुसार कंत्राटी कामगारांचे सलग 240 दिवस भरल्यानंतर त्याला सेवेत कायम करावं लागतं. परंतु महापालिकेने तसं न केल्याने कचरा वाहतूक श्रमिक संघाने कामगार लवादाकडे न्याय मागितला होता. कामगार लवादाबरोबरच हायकोर्टानेही कामगारांच्या बाजूने न्याय दिला असतानाही याविरोधात महापालिका सुप्रीम कोर्टात गेली होती. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

छत्रपती संभाजीनगर येथे २८ जून रोजी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क घोटाळा प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार-महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे

सोयाबीन, कापूस, तूर... कोणत्या पिकात मिळेल जास्त नफा?

महाराष्ट्र कौशल्य विकास योजने अंतर्गत ७,००० कोटी रुपयांच्या मेगा प्रकल्पांना मंजुरी

...तर तिलाही त्याच किल्ल्यावरून खाली फेकून द्या; सिया गोयलच्या वडिलांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments