Dharma Sangrah

नाराज नाना आंबोले यांचा शिवसेनेला रामराम, धरली भाजपची वाट

गुरूवार, 2 फेब्रुवारी 2017 (14:28 IST)
दक्षिण मुंबईतील लालबाब-परळमध्ये  नाराज विद्यमान नगरसेवक नाना आंबोले यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपची वाट धरली आहे. नाना आंबोले यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने पत्नीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही होते. मात्र स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्याशी वाद असल्याने पत्नीला उमेदवारी मिळत नव्हती. अखेर नाराज नाना आंबोल यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. लालबाग परिसरात लोकप्रिय नगरसेवक म्हणून नाना आंबोलेंची ओळख आहे. आंबोले दोन टर्म शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आंबोले यांच्या भाजप प्रवेशामुळे लालबाग परळ परिसरात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: पुणे ग्रँड टूर २०२७ साठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार गुंतवणूक करणार

जुलैमध्ये शेतकऱ्यांनी कोणती कामे प्राधान्याने करावीत?

आयटीआर, आधार, पासपोर्ट, ईपीएफओ सोबतच १ जुलैपासून ६ नियम बदलणार

LPG Cylinder घरगुती गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट स्वतः कशी तपासावी? जाणून घ्या

राजस्थानला रेल्वेची एक मोठी भेट! खाटूश्यामजी स्थानकासह पाच नवीन रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार

पुढील लेख
Show comments