Dharma Sangrah

कोट्यावधी सापडले राष्ट्रवादी पदाधिकारी ताब्यात

शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (13:48 IST)
नाशिकमध्ये 1.35 कोटींच्या बनावट नोटांसह 11 जणांना पोलिसांनी ताब्ब्यात घेतले आहे.  पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष छबु नागरे, रामराव पाटील यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.नाशिक पोलिसांनी  मध्यरात्री ही कारवाई केली.बनावट नोटा छापत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती . नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचा संशय पोलिसांना माहिती मिळाली होती . त्यानुसार कारवाई करत 11 जणांना मुद्दे मालासह ताब्यात घेतले आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

World Elder Abuse Awareness Day 2026 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दुर्व्यवहार जागरूकता दिवस

महाराष्ट्रात एकल महिला धोरण तयार करण्याची तयारी सुरू; जनतेच्या पाठिंब्याचे आवाहन

पुण्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत २,१०२ कोटी रुपयांच्या कर्जमाफीला मंजुरी

अजित पवारांसोबत जे घडले ते शिंदे यांच्यासोबतही घडू शकते; नेते दत्ता मगर असे का म्हणाले?

लातूरमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा कारची क्रूझरला धडक, ३ जणांचा मृत्यू तर १७ जण गंभीर जखमी

पुढील लेख
Show comments