Marathi Biodata Maker
✕

ठाण्यातील खासगी बंगल्यात दारू पार्टीदरम्यान हाणामारी, एकाची हत्या

Updated: गुरूवार, 4 डिसेंबर 2025 (19:31 IST)
ALSO READ: तिरुपती बालाजीच्या तीर्थयात्रेवरून परतणाऱ्या बारामती येथील जोडप्याचा भीषण अपघातात मृत्यू
वर्तक नगर पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली आरोपी राजनारायण यादवला अटक केली आहे. तर भानूप्रसाद सिंग यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला राजनारायण यादव (२७) हा बंगला पाहत असे. बंगल्यात कोणीही नसल्याने त्यांनी त्यांच्या मित्र भानूप्रसाद सिंग यांना बोलावून घेतले. दोघांनी दारू पार्टी केली. नंतर शिवीगाळ आणि हाणामारी करत राजनारायण यादव याने भानू प्रसाद यांच्या डोक्यावर मॉपच्या हँडलने जोरदार प्रहार केला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वर्तक नगर पोलीस तेथे पोहोचले, त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला. व राजनारायण यादवला पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केली. 
ALSO READ: व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पुण्यातील हवा विषारी झाली, AQI ३३६ सह मुंबईपेक्षाही अधिक धोकादायक: आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Maharashtra MLC Election Result आज या ५ मतदारसंघांचे निकाल जाहीर होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला

तामिळनाडूमध्ये तुरुंग फोड: सहलीचे नाटक करून १७ कैदी पळून गेले, तुरुंग रक्षकावर हल्ला

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणी होत आहे; आज उमेदवारांचे भवितव्य ठरणार

LIVE: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतमोजणी होत आहे

मुंबईकरांचे हाल! मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; ॲप टॅक्सीच्या भाड्यात मोठी वाढ

पुढील लेख
Show comments