Festival Posters

लासलगावला कांद्याला उच्चांकी भाव

मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (10:11 IST)

आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या  लासलगाव मुख्य बाजार समितीमध्ये  नवीन लाल कांद्या ला  १८९५ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे. शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला १६३४ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्या तुलनेने  सोमवारी   २६४ रुपयांची उसळी कांद्याने घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखाव ला . दरम्यान, देवळा कृउबाच्या आवारात लाल व उन्हाळ अशा दोन्ही प्रकारच्या कांद्याची मोठी आवक झाली. चलन तुटवड्याच्या पार्श्‍वभूमीवर कांदा लिलावाची रक्कम काही शेतकर्‍यांना रोख, तर काहींना धनादेशाद्वारे अदा करण्यात आली.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

Father's day 2026 wishes from son in law in Marathi 2026 जावयाकडून सासऱ्यांसाठी फादर्स डेच्या शुभेच्छा

LIVE: मुंबई विमानतळाला बॉम्बची आणखी एक धमकी

प्रणित मोरे वाद प्रकरणी महाराष्ट्र सरकारची कठोर कारवाई, दिले हे आदेश

मुंबई विमानतळाला बॉम्बची आणखी एक धमकी, पोलीस आणि बीडीडीएस पथकांना सतर्क केले

कोका अभयारण्याच्या बफर झोनमध्ये ५ वर्षांच्या नर अस्वलाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments