suvichar
✕

पद्मश्री डी.वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन

Updated: मंगळवार, 4 ऑगस्ट 2026 (14:45 IST)
ALSO READ: पक्षाच्या घटनेतील बदलांबाबत निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवार गटाला उत्तर मागितले
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांनी  वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, क्रीडा आणि इतर उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक शिक्षण संस्था स्थापित केले. त्यांना भारत सरकारने पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले. 
ALSO READ: ठाण्यातील तलावातून एका महिलेचा मृतदेह आढळला, तपास सुरू
त्यांनी राजकीय आणि सार्वजनिक जीवनात देखील महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले आणि त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राजपाल म्हणूंन जबाबदारी हाताळली. त्यांनी शिक्षण, सामाजिक विकास आणि लोकसेवा क्षेत्रातील केलेल्या कार्यांमुळे त्यांना देशभरात मान्यता मिळाली.त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. 
 
Edited By - Priya Dixit  
ALSO READ: पुण्याच्या रस्त्यांवर अनियंत्रित पोलीस व्हॅनने एकापाठोपाठ सात वाहनांना धडक दिली

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: कल्याण जिल्हा न्यायालयाच्या सुमारे १८० कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केला

गायीला वाचवताना अपघातात प्रसिद्ध कवयित्री जागीच ठार

मुंब्रामध्ये मिठाई खाल्ल्यानंतर पाच जण आजारी पडले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू ; FDA ने मिठाईचे दुकान बंद केले

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला गती मिळणार! कसारा आणि मनमाड दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग टाकण्यात येणार

सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कल्याण न्यायालयाचे १८० कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले

पुढील लेख
Show comments