Marathi Biodata Maker
✕

राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांवर भडकले, म्हणाले २९ तारखेपर्यंत गप्प राहा

Updated: सोमवार, 21 एप्रिल 2025 (21:05 IST)
ALSO READ: कोल्हापूर : प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाचा अपघातात मृत्यू
मिळालेल्या माहितनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यूबीटी आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीबाबत राज्यात अटकळ सुरू आहे. राज-उद्धव पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेबद्दल समर्थक आणि मराठी भाषिक लोक उत्साहित आहे परंतु काही नेते उद्धव यांच्यावर टिप्पणी करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राज यांनी पक्षातील मोठ्या नेत्यांना २९ तारखेपर्यंत गप्प राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. उद्धव गटासोबतच, राज ठाकरे देखील यूबीटीसोबतच्या युतीबाबत गंभीर असल्याचे दिसून येते. राज आणि उद्धव यांनी त्यांचे किरकोळ भांडणे विसरून पुन्हा एकत्र येण्याची तयारी जाहीरपणे दाखवली आहे. पण त्यांच्या पक्षातील काही मोठे नेते त्यांच्या वक्तव्यांनी परिस्थिती बिघडवण्याचा सतत प्रयत्न करत आहे. राज यांनी अशा नेत्यांना २९ एप्रिलपर्यंत तोंड बंद ठेवण्याचे निर्देश दिले.
ALSO READ: नर्मदापुरममध्ये आई आणि मुलीचे मृतदेह आढळले, धारदार शस्त्राने हत्या
मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी रविवारी सांगितले की, राज ठाकरे सध्या परदेशात आहे. २९ तारखेपर्यंत ते  मुंबईत परत येतील असा संदेश त्यांनी दिला आहे. तोपर्यंत कोणताही मनसे नेता उद्धव यांच्या शिवसेना युबीटीबद्दल कोणतेही विधान करणार नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले.  
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: बिजापूरमध्ये प्रेशर बॉम्बच्या संपर्कात आल्याने जवान शहीद

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: विदर्भात पावसाची शक्यता, या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा

LIVE: नाशिकमध्ये आदिवासी लोकांनी गोदावरी आरती गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला

नाशिकमध्ये ६,५०० आदिवासी लोकांनी गोदावरी आरती गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला

नाशिक सिंहस्थ कुंभाप्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले "३५,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने सुविधांमध्ये परिवर्तन घडवले जाईल"

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी खात्यात ₹५,००० जमा होण्यास सुरुवात झाली

पुढील लेख
Show comments