Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुम्ही केलेले वक्तव्य अत्यंत लच्छनास्पद, राम कदमला आवाहन

Updated: बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (09:22 IST)
 
राम कदम मी तुम्हाला चॅलेन्ज करतेय, मला तुम्ही मुंबईत बोलवा किंवा मी मुंबईमध्ये येते, मला तुम्ही फक्त एक बोट लावून दाखवा, बाकी पुढंच उचलून न्यायची गोष्ट मी नंतर बघते.तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे, ते अत्यंत लांच्छनास्पद आहे, शिवाय आपण महाराष्ट्रात राहतो. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, इथं स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात. त्यामुळे तुमच्या असल्या घाणेरड्या वक्तव्यांची महाराष्ट्रात येथे जागा नाहीय. तुम्ही ज्या काही प्रकरणावर बोलला आहात ना, मला त्याची शहानिशा करायची आहे. भेटूयात आपण आमने सामने, तुमच्या फोनची मी नक्कीच वाट बघेन, आजपर्यंत तुम्हाला मी खूप कॉल केले होते. याच्या आधीपण तुमच्या काही वक्तव्यांवर कॉल केले होते. आताही मी तुम्हाला कॉल केले होते, पण तुमच्याकडून अन्सर नाहीय. आता प्रतिक्षा मला तुमच्या कॉलची आहे सर, नक्की कॉल करा मला, तुम्ही नक्की कॉल कराल ही अपेक्षा. 
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

राहुल गांधींचा पुणे दौरा, ४२,००० नोंदणी आणि ५०० पोलीस कर्मचारी तैनात

रशियाचा युक्रेनच्या झालेन्स्की शहराच्या शॉपिंग मॉल वर ड्रोन हल्ला, १४ ठार १२१ जखमी

LIVE: राहुल गांधी आज पुण्यात काँग्रेस पक्षाच्या 'छात्र की गुंज' कार्यक्रमात सहभागी होणार

LIVE: मुंबईचे उपनगरीय रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी रेल्वेने मोठे पाऊल उचलले

दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठे प्रदर्शन; आरक्षण आणि यूजीसीच्या नियमांविरुद्ध हजारो लोकांचे मोठे आंदोलन

पुढील लेख
Show comments