Marathi Biodata Maker

निकाला आधी भाजपाचे खाते उघडले

महापालिका निवडणुकीत पुणे नंतर भाजपाने अमरावती येथे आपले खाते उघडले आहे. यामध्ये भाजपा नगरसेविका निवडणू आल्या आहेत. यामध्ये अमरावतीत मतमोजणीपूर्वी एक निकाल हाती आला असून प्रभाग क्रमांक ७ अ मधून भाजपच्या रिटा पडोळे यांना बिनविरोध निवड झाली आहे.

त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रिटा पडोळे यांना विजयी करण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपा इतर ठिकाणी कोणता चमत्कार दाखवणार हे पहावे लागणार आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

कॉकरोच जनता पार्टी १६ जून रोजी नागपूरच्या संविधान चौकात मोठे आंदोलन करणार

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांना जयपूरमध्ये एका व्यक्तीने कानशिलात लगावली

मोदी सरकार प्रादेशिक पक्षांना उद्ध्वस्त करत आहे नाना पटोले यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

LIVE: कॉकरोच जनता पार्टी १६ जून रोजी नागपूरच्या संविधान चौकात मोठे आंदोलन करणार

सोन्याच्या दरात मोठी वाढ दर प्रति १० ग्रॅम १.५९ लाख रुपयांवर पोहोचला

पुढील लेख
Show comments