शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 डिसेंबर 2016 (15:16 IST)

नोट बदलून देण्याचा प्रकार , एका बॅंक व्यवस्थापकासह बिल्डरला अटक

rupee exchange
कल्याणमध्ये नोट बदलून देण्याप्रकरणी एका बॅंक व्यवस्थापकासह बिल्डर आणि अन्य एकाला पोलिसांनी अटक केली.  गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने दोन ठिकाणी सापळा रचून शिताफीने धरपकड केली. यांच्याकडून जवळपास 30 लाख 41 हजारांचा नोटा जप्त करण्यात आल्याचे समजते. केंद्राने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जुन्या नोटा बदलून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांनी जणू व्यवसायच सुरु केला असल्याचे दिसून येत आहे.