रविवार, 18 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2016 (16:01 IST)

साई चरणी तब्बल 30 किलो चांदीचे सिंहासन अर्पण

saibaba
दिवाळीनिमित्त बडोद्याच्या जयस्वाल या साईभक्त परिवाराने शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी तब्बल 30 किलो वजनाचे चांदीचे सिंहासन दान अर्पण केले आहे. या सिंहासनाची बाजारातील किंमत 18 लाख रुपये असल्याचे कळते. हे सिंहासन शिर्डीतील साईबाबांच्या चावडी मंदिरात ठेवण्यात येणार असून त्यावर साईंची प्रतिमा ठेवणार असल्याची माहिती साई मंदिर संस्थानानं दिली आहे.