Dharma Sangrah

जुलैत राजकीय भूकंप तर मध्यावधीची शक्यता – खा.संजय राऊत

Updated: शनिवार, 10 जून 2017 (16:41 IST)

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपणार आहे. त्याचेच संकेत संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये दिले आहेत. शिवसेनेच्या संपर्क अभियानात ते बोलत होते.त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.शिवसेनेनेही मध्यावधी निवडणूकांसाठी सज्ज असल्याचे संकेत आज दिले आहेत.तसे अप्रत्यक्ष पणे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जुलैमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे सुतोवाच करून मध्यावधी निवडणूकांना शिवसेना सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.समृद्धी महामार्ग कोणत्याही स्थितीत होऊ देणार नसल्याचा उद्धव ठाकरे यांचा शब्द असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

पंतप्रधान मोदींची परीक्षा सुधारणांबाबत मोठी घोषणा, नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चाधिकारी कार्यदल स्थापन होणार

दादरमध्ये तरुणांची विजय रैली, एकाच व्यासपीठावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सरकारवर जोरदार टीका

LIVE: पावसामुळे पुण्यात डेंग्यूचा धोका वाढला

आज मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी

बदलापूरमधील काळू धबधब्यावर भीषण अपघात, दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments