Daily Horoscope
✕

संजय राऊत रुग्णालयात दाखल

Updated: सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 (14:00 IST)
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना (यूबीटी) चे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने रविवारी दुपारी त्यांना मुंबईतील भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांची त्याच रुग्णालयात रक्त तपासणी करण्यात आली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ALSO READ: लातूर जिल्ह्यात दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक मध्ये अनेक जण जखमी, पोलिस बंदोबस्त तैनात
वृत्तानुसार, संजय राऊत यांनी सकाळी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना ताबडतोब जवळच्या भांडुपमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी त्यांना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या काळात, त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. अशी माहिती समोर आली आहे.
ALSO READ: पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: ग्राहकांना मोठा दिलासा सोन्याचे दर घसरले

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments