Festival Posters
✕

देश संकटात आहे, पण पंतप्रधान परदेश दौऱ्यावर, म्हणत संजय राऊतांचा पंतप्रधांना टोला

Updated: सोमवार, 18 मे 2026 (18:00 IST)
ALSO READ: लाडकी बहिण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या महिलांना त्यांची कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची शेवटची संधी
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, निवडणुका संपताच देश संकटात सापडला आहे. आम्हाला परदेशात दौरा करू नका म्हणतात आणि पंतप्रधान स्वतः परदेशी दौरा करतात. असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आणि म्हटले की, "देशाला तुमच्या पुरस्कारांची गरज नाही.
ALSO READ: विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले! महाराष्ट्रातील १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आणि स्वीडनने त्यांना नुकताच प्रदान केलेल्या 'रॉयल ​​ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस' या सर्वोच्च सन्मानावर टीका केली.
ALSO READ: शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, ३० जून पूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्याचे संकेत
संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधत म्हटले, "मोदीजी कुठे आहेत? ते सात देशांच्या दौऱ्यावर आहेत. नेदरलँड्समध्ये त्यांच्या स्वागताचा भाजप जल्लोष करत आहे, पण देश संकटात आहे. ते आम्हाला परदेशात न जाता घरून काम करायला सांगतात, तर दुसरीकडे ते स्वतः युरोपचा दौरा करत आहेत."
Edited By - Priya Dixit 
 
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग

मुंबईतील अँटॉप हिल येथील म्हाडा फ्लॅट् बांगलादेशी घुसखोरांनी बळकावल्याचा आरोप, किरीट सोमैया यांची चौकशीची मागणी

जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; गस्त घालणाऱ्या सीआरपीएफ जवानांवर गोळीबार

धरणात अंघोळ करताना वडील आणि दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग लागली, दीड तासात आगीवर नियंत्रण

पुढील लेख
Show comments