Festival Posters

शाळांना सलग 5 दिवस सुट्टी

Updated: सोमवार, 12 जानेवारी 2026 (18:37 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच  १५ जानेवारीला ज्या ठिकाणी महानगरपालिका निवडणुका आहे म्हणजेच मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व इतर २९ शहरे फक्त त्याच भागात ही अधिकृत सार्वजनिक सुट्टी असेल. 
ALSO READ: मुंबईचा 'डिजिटल' रणसंग्राम: 'मार्व्हल'स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी; विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?
तसेच १४ आणि १५ जानेवारीला लागोपाठ सुट्ट्या असल्याने, १६ जानेवारी शुक्रवारची रजा घेतल्यास किंवा शाळांनी ती जाहीर केल्यास सलग ५ दिवस सुट्टी मिळू शकते. तर अनेक शाळांचे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असल्याने किंवा शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने स्थानिक प्रशासन किंवा शाळा व्यवस्थापन ही सुट्टी जाहीर करू शकते. तसेच ही सुट्टी सर्व जिल्ह्यांसाठी अनिवार्य नाही.
ALSO READ: 'आमची मैत्रीपूर्ण लढत होती, पण अजित पवारांचा संयम ढळत आहे', मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले मोठे संकेत
१४ जानेवारी-मकर संक्रांत (शासकीय सुट्टी)
१५ जानेवारी-महानगरपालिका निवडणूक मतदान (सार्वजनिक सुट्टी)
१६ जानेवारी-जोडून येणारी सुट्टी (अनेक शाळा स्थानिक स्तरावर सुट्टी देऊ शकतात)
१७ जानेवारी-तिसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
१८ जानेवारी-साप्ताहिक सुट्टी
ALSO READ: यमुना नदीवर पुढील महिन्यात क्रूझ सेवा सुरू होणार; मंत्री कपिल मिश्रा म्हणाले-मुंबईत बांधकाम सुरू
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल

नागपूरमध्ये सणासुदीच्या काळात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वापरावर बंदी

ठाण्यातील ४५ हजार भाविकांसाठी मोठी खुशखबर; आपल्या गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सेवा

मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर बलात्काराचा आरोप

बंगळूरमधील ९० रुग्णालयांना कर्करोगाची बनावट औषधे पुरवली जात असून, ५ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला

पुढील लेख
Show comments