Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक : सगळ्यानी जागा राखल्या

Updated: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017 (10:29 IST)
अमरावती पदवीधर मतदारसंघातून गृहराज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रणजीत पाटील विजयी झाले आहेत. त्यांना पहिल्या पसंतीची 66 हजार मतं मिळाली आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांचा पराभव केला. त्यामुळं भाजपनं अमरावतीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे 11 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या सतीश पत्कींचा पराभव केला. विक्रम काळेंना 25 हजार 288मतं मिळाली. तर पत्कींना 13 हजार 735 मतं मिळाली.

कोकण शिक्षक मतदार संघात शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीचे संयुक्त उमेदवार बाळाराम पाटील यांचा विजय झाला आहे. याठिकाणी शिवसेना पुरस्कृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पराभव झाला आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments