Dharma Sangrah

शिर्डीमध्ये टाईम दर्शन सुविधा सुरू

सोमवार, 12 डिसेंबर 2016 (17:06 IST)
प्रत्येक भक्ताला शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी  वेळेचं बंधन असणार आहे.  शिर्डीमध्ये टाईम दर्शन सुविधा सुरू होणारे. नोंदणी केल्यानंतरच आता भक्तांना साईबाबांचं दर्शन घेता येणार आहे. नोंदणी करण्यासाठी संस्थानाच्या परिसरात १० काउंटर्स उघडण्यात आले आहेत. नोंदणी केल्यानंतर संस्थानातर्फे एक कार्ड देण्यात येईल ज्यावर तुम्ही कधी दर्शन करू शकता याची वेळ दिलेली असेल.दर्शनासाठीही आता फक्त १५ मिनिटांचाच अवधी असेल. त्यामुळे आता वेळेत दर्शन हवे असल्यास भक्तांना वेळ पाळावि लागणार आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला तीव्र शब्दांत फटकारले

आले लागवड: अद्रक शेतीतून हमखास बंपर नफा मिळवण्याची संपूर्ण माहिती

India vs Ireland : भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंड संघ जाहीर

वाशिममध्ये तरुणाला जेवणासाठी बोलावून आर्थिक वादातून हत्या; चार आरोपींना अटक

पाणीटंचाईवर मुंबई उच्च न्यायालयाची कठोर भूमिका; सरकारला तीव्र शब्दांत फटकारले

पुढील लेख
Show comments