suvichar

शिवसेनेच्या 26 पदाधिकारी असलेल्या शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी

गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (17:33 IST)
मुंबईत शिवसेनेच्या 26 पदाधिकारी असलेल्या शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रभादेवीतून अपक्ष लढणारे महेश सावंत, घाटकोपरचे माजी विभागप्रमुख सुधीर मोरे, दशरथ शिर्के, माजी नगरसेविका शुभांगी शिर्के यांचा 26 जणांमध्ये समावेश आहे. कारवाई झालेल्या 26 जणांपैकी 6 ते 7 जण शिवसेनेसाठी त्या-त्या प्रभागात महत्वाचे पदाधिकारी होते. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना शिवसेनेकडून समजावण्याचा प्रयत्न झाला. मात्र पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: उद्धव यांच्या ६ बंडखोर खासदारांना दिल्लीहून जयपूरला हलवण्यात आले

इस्लामाबाद MoU: पाकिस्तानसाठी एक राजनैतिक विजय, पण भारताला काय फायदा?

थ्री-लाईन व्हिप डावलून खासदार गैरहजर; पक्षाच्या बैठकीला केवळ ३ खासदार उपस्थित; ६ बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस

विधान परिषद निवडणूक: ऐनवेळी शिंदेंच्या फोन कॉलमुळे चौधरींचा अर्ज मागे, महायुतीचा विजय जवळपास निश्चित!

अवघ्या ४८ मिनिटांत गाठता येणार मुंबई-पुणे; भारत स्वतः तयार करणार पुढील बुलेट ट्रेन कॉरिडोर

पुढील लेख
Show comments