Festival Posters

सिद्धिविनायक मंदिरात अडीच किलो सोन्याचा लिलाव

रविवार, 30 एप्रिल 2017 (22:52 IST)

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर  सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या  जवळपास अडीच किलो  सोन्याचा लिलाव करण्यात आला. यात  323 प्रकारच्या दागिन्यांचा लिलाव झाला. यात चेन, हार, अंगठी, ब्रेसलेट, सोन्याची बिस्किटे आदींचा समावेश आहे. या लिलावात जयेश पाठक या गणेशभक्ताने 1 लाख 55 हजारांची सर्वाधिक बोली लावून लिलावातील सोन्याची नाण्यांची खरेदी केली. जयेश गेल्या 27 वर्षांपासून रोज सिद्धीविनायकाच्या दर्शनाला येतात. 2009 पासून ते या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊन काही ना काही खरेदी करतात. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: गोंदियामध्ये आरटीओ कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर

भंडारा येथे अस्वलाच्या हल्ल्यात व्हरांड्यात झोपलेली महिला गंभीर जखमी

पावागढमध्ये डोंगरावरून दरड कोसळून दोन भाविकांचा मृत्यू, १५ जण जखमी

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठवली जाणार नाही, उच्च न्यायालयाने म्हटले

इचलकरंजी पाणीपुरवठा प्रकल्पावर मुख्यमंत्री फडणवीस लवकर निर्णय घेणार

पुढील लेख
Show comments