suvichar
✕

वडिलांनी कॉलेज फीच्या पैशातून गॅस सिलिंडर भरला, मुलाने जन्मदात्या वडिलांची केली निघृण हत्या; लातूर मधील घटना

Updated: बुधवार, 17 सप्टेंबर 2025 (18:55 IST)
ALSO READ: नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, ग्रामस्थांमध्ये घबराट
रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात काठीने वार केले. जखमी देवीदास पांचाळ यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.   ALSO READ: गडचिरोलीमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर गेले; पुण्यात विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले

कसारा घाटात भीषण अपघात; कंटेनरखाली अडकलेल्या पती-पत्नीचे मृतदेह दुसऱ्या दिवशी बाहेर काढले

लग्न ठरले, प्रियकराचा राग अनावर झाला; प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून दरीत ढकलले

MPSC विद्यार्थी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल, तुकाराम मुंडे यांची नवे सचिव म्हणून नियुक्ती

नागपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला पक्षी धडकला; सुदैवाने मोठा हवाई अपघात टळला

पुढील लेख
Show comments