suvichar
✕

नाशिकमधील राहुड घाटात भीषण अपघात, 9 ते 10 गाड्या एकमेकांवर आदळल्या, काही जणांचा मृत्यू

Updated: शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (09:56 IST)
ALSO READ: टांगा पलटी मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांचे नवे विधान
मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटावर अपघातांची मालिका सुरूच आहे,एकाच घाटावर तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळली आहेत. या अपघातात 2 ते 3 जणांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 21 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ALSO READ: 'मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हे संकेत समजून घ्यायचे आहे त्यांनी हे समजून घ्यावे', एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर
हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात 8 ते 9 वाहनांचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. अपघातामुळे महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: मायावतींमुळे सपा आणि काँग्रेसचा पराभव, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments