Dharma Sangrah
✕

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Updated: शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (09:28 IST)
 
राष्ट्रवादीचे काही आमदार अजित पवारांवर नाराज असल्याने ते आपल्याकडे परत येतील असा दावा शरद पवार गटाने केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांना आपले दरवाजे कायमचे बंद केल्याची घोषणा उद्धव ठाकरे करून बसले आहेत. अशातच शिंदेंनी मात्र ठाकरे गटाच्या आमदारांसाठी दरवाजे उघडेच ठेवले आहेत.
 
वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर ईडीची कारवाईही सुरु आहे. संजय राऊत यांनी आजच वायकरांविषयी ट्विट करून भाजपावर टीका केली होती. दरम्यान, वायकर यांनी शिंदेंसोबत गुप्त भेट घेतली होती. यामध्ये पक्ष प्रवेशाबद्दल ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या वृत्तांचे खंडन

"ना सुप्रिया सुले बोलल्या, ना संजय राऊत"; राहुल गांधी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत असल्याचा नवनाथ बन यांचा गंभीर आरोप!

टाटा-महिंद्राचा मोठा धमाका! बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येत आहेत ३ नव्या ७-सीटर दमदार SUV

दिवाळीत फटाके टाळण्याच्या दिया मिर्झाच्या आवाहनामुळे भाजप नाराज, बीएमसीने व्हिडिओ हटवला

Maharashtra NEET Admission ६ फेऱ्यांनंतरही १३८ जागा रिक्त, खासगी महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नाही

पुढील लेख
Show comments