suvichar
✕

पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला

Updated: गुरूवार, 26 जून 2025 (18:27 IST)
ALSO READ: उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये पहाटे मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीत कोसळली
मिळालेल्या माहितीनुसार राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी फडणवीस सरकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आहे. या अनुषंगाने पावसाळी अधिवेशन आयोजित केले जाणार आहे.

तसेच माहिती समोर आली आहे की, आज विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
ALSO READ: मुंबईत कर्करोगग्रस्त आजीला कचराकुंडीत फेकणाऱ्या नातवासह ऑटोचालकाला अटक
हे अधिवेशन कमीतकमी वीस दिवसांपर्यंत चालणार असून या वर्षी पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करणे, शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर महायुती सरकारला घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  
ALSO READ: समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; मर्सिडीज उलटल्याने बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा आणि जंबो ब्लॉक जाहीर

हंगामाची तयारी सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी माती परीक्षण का करावे?

ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे १४,९७६ शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

LIVE: मुंबईकरांसाठी बीएमसीची नवी डिजिटल सुविधा! ‘हॅलो ए वॉर्ड’ एआय चॅटबॉट सुरू

CJP आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदेकडे

पुढील लेख
Show comments