Festival Posters

मुंबई मध्ये माफिया राज: उद्धव ठाकरे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भाजपावर टीका करण्याची एकही संधी दडवत नाहीत.ते भाजपवर कडाडून टीका करत आहेत. मुंबई महापालिका प्रचार सभेत ते म्हणाले की, मुंबई में माफिया नागपूर में माफ किया अशा तीखट शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

आमची  युती तुटली आणि मी सुटलोआहे. नाहीतर मोदी शहा आणि गुंड  पप्पू कलानीसोबत माझाही फोटो होर्डिंगवर पहावा लागला असता. .मोदी दोन वर्षांपासून चामड्याचे बुडबुडे सोडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ठाकरे यांची  अंधेरी येते सभा पार पडली.  आता तर भाजपच्या पोस्टरवर  साधू संत, अडवाणी बाजूला गेले आणि कलानी स्टेजवर दिसायला लागले असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

फेसबुक डाऊन: लॉगिन समस्या, वेबसाइट बंद

LIVE: हवामान विभागाने ठाणे आणि मुंबईसाठी २२ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी

माकडांच्या एका टोळीने राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यात प्रवेश करून बाल्कनीत गोंधळ घातला

अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण अपघात, स्फोट, ८ कामगार ठार, पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला

Russia-Ukraine War: युक्रेनने रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात गोदाम आणि तेल डेपोला लक्ष्य, सात जण ठार

पुढील लेख
Show comments