Dharma Sangrah
✕

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने ऑटो-रिक्षा चालवली. व्हिडिओ समोर आला

Updated: मंगळवार, 2 जून 2026 (10:24 IST)
याप्रसंगी अमृता फडणवीस म्हणाल्या, "आज या कार्यक्रमात उपस्थित राहून मला खूप आनंद होत आहे. गरजू महिलांना ई-रिक्षांचे वाटप केले जात आहे. हा कार्यक्रम भामला फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला आहे. याचे दोन सकारात्मक पैलू आहे. पहिले म्हणजे, या ई-रिक्षा पर्यावरणासाठी उत्तम असून शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करतात. दुसरे म्हणजे, यामुळे महिलांना आत्मनिर्भर होण्याची एक उत्तम संधी मिळते. महिला स्वतःच्या जीवनात परिवर्तन घडवत आहे.  
ALSO READ: फडणवीस यांचे मोठे विधान, म्हणाले-"कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध बुलडोझरचा वापर सुरूच राहील"
Edited By- Dhanashri Naik<>
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

बोधगया येथे महाराष्ट्र भवन उभारले जाणार, मंत्री संजय शिरसाठ यांची बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी भेट

महाराष्ट्रात स्मार्ट कार्ड अनिवार्य केल्याने एसटी बसेसचे १५० कोटी रुपयांचे नुकसान! परिवहन मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

नागपुरात भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य आकाशात प्रदर्शित होणार; आजपासून 'एअर फेस्ट २०२६' सुरु होणार

LIVE: नागपूरमध्ये आजपासून 'एअर फेस्ट २०२६' सुरू होणार

पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा रद्द; १२ डिसेंबर रोजी शरद पवार स्वतः प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करणार

पुढील लेख
Show comments