Daily Horoscope
✕

विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठिशी राहू- शरद पवार

Updated: रविवार, 3 मार्च 2024 (10:59 IST)
 
बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे व सरकारमधील इतर काही मंत्री एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातील शरदपवार यांचे भाषण झाले. यावेळी ते म्हणाले की, विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हाच प्रश्न ओळखून आता सरकारने तरुणांना नोकऱ्या देण्याचे ठरवले आहे. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून ते प्रयत्न करत आहेत, त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभारदेखील मानतो. आतापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेतली आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५,००० जमा होणार

LIVE: पदवीधर निवडणूक प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत

मुंबई : लोकल ट्रेन अचानक प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे धावपळीत २१ वर्षीय साहिलचा दुर्दैवी मृत्यू

एकनाथ शिंदेंचा वित्त कंपन्या आणि सावकारांना इशारा; शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी दबाव आणला तर कठोर कारवाई होईल

मुंबईची हवा झाली ‘विषारी’! बांधकाम आठवड्यातून एक दिवस बंद ठेवा; मंत्र्यांचे BMC ला पत्र

पुढील लेख
Show comments