Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशोक खरातच्या केबिनमध्ये काय घडायचे?

Updated: गुरूवार, 26 मार्च 2026 (12:50 IST)
 
खरात स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेत असे आणि आध्यात्मिक/ज्योतिषीय रिच्युअल्स (विधी) च्या बहाण्याने महिलांना एकट्या केबिनमध्ये बोलवायचा.  
 
तसेच जोडपे किंवा कुटुंब आले की, प्रथम सर्वांना आत घ्यायचे. नंतर पुरुष/कुटुंबीयांना बाहेर थांबण्यास सांगायचे. “तुम्ही बाहेर जा, मी तिच्याशी एकट्याने विधी करणार” असे म्हणून महिला आत ठेवायचा. आत गेल्यावर झुंबर/लाइट्स बंद करायचे.महिलांना गुंगीचे पाणी/द्रव्य  पाजायचे, मंत्र म्हणायचे, डोळे बंद करायला सांगायचे. नंतर मिठी मारणे, अयोग्य स्पर्श, बलात्कार किंवा इतर विकृत कृत्ये करायचे. काही प्रकरणांत स्वतःची लघवी पाजणे, हिप्नोसिस किंवा भय दाखवणे, दैवी शक्ती, साप, टायगर स्किन, प्लास्टिक साप यांचा वापर करून भीती घालणे) असे आरोप आहे. तसेच काही महिलांना गर्भवती करून नंतर गर्भपाताची गोळी देणे, धमक्या देणे, तुझे आणि कुटुंबाचे नुकसान करीन  असेही सांगितले जाते.
 
पर्दाफाश कसा झाला?
खरातच्या एका पूर्व कर्मचाऱ्याने त्याच्या गरोदर पत्नीवर झालेल्या अत्याचारानंतर केबिनमध्ये हिडन कॅमेरा लावला. त्यात ५८ ते १००+ अश्लील व्हिडिओ सापडले, ज्यात अनेक महिलांना भुरळ देऊन अश्लील कृत्ये करताना दिसतात. या फुटेजवर आधारित तक्रारी दाखल झाल्या आणि १८ मार्च २०२६ रोजी खरातला अटक झाली.
ALSO READ: भोंदू बाबा अशोक खरात दहावीच्या गणितात नापास, नावही बदलले, गुणपत्रिका समोर आल्याने धक्कादायक खुलासा
हे प्रकरण अंधश्रद्धा, विश्वासघात आणि महिलांच्या शोषणाचे उघड उदाहरण आहे. खरातला “महाराष्ट्राचा एपस्टीन” म्हणूनही संबोधले जाते. तपास सुरू आहे.
ALSO READ: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा ट्राफिक; चैत्र नवरात्री आणि रामनवमीच्या जोडून आलेल्या सुट्टीमुळे बोरघाट येथे लागल्या 5 किमी पर्यंत लांब रांगा
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

महाराष्ट्राच्या पशुधनाला राष्ट्रीय मान्यता मिळाली, पंकजा मुंडे यांनी पशुपालकांसाठी अभिमानाची बाब म्हटले

मुंबई : सोसायट्यांमध्ये बकऱ्यांचा बळी दिला जाणार नाही! तर रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना खाद्य देण्यासही मनाई

देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा नागपूरमध्ये पुनर्विवाह पार पडला; मुख्यमंत्रींनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील राहुल गांधींच्या 'स्कूल्स इको' कार्यक्रमावर टीका केली

iQOO Z11 आणि iQOO Buds भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, वैशिष्ट्ये

पुढील लेख