Festival Posters

धाड पडली आणि तरुण मेला

शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (08:48 IST)
अनैतिक कृत्य करून अनेक रोगांनी अनेकाचा मृत्यू होतो.मात्र येथे दुसरा पराक्र घडला आहे. एका ठिकाणी तेही नागपूर येथे देहविक्री सुरु असल्याची टिप मिळाल्यानंतर, पोलिसांनी धाड टाकली मात्र त्यानंतर धक्कादायक घटना घडली आहे . पोलिसांना चुकवून पळून जाण्याच्या नादात, तिसऱ्या मजल्यावरुन कोसळून 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.नागपूरच्या नरेंद्रनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. नरेंद्रनगर परिसरात बालपांडे लेआऊटच्या उच्चभ्रू इमारतीत देहविक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हें शाखेच्या पथकाने संबंधित इमारतीवर छापेमारी केली.
 
त्यावेळी त्याठिकाणी 2 महिला आणि 2 पुरुष उपस्थित होते. मात्र त्यापैकी एका तरुणाने अटक होण्याच्या भीतीने तिथून पळ काढला. मात्र पळताना तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीमधून शेजारच्या इमारतीच्या बाल्कनीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न फसल्याने तो थेट खाली कोसळला आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: हवामान विभागाने ठाणे आणि मुंबईसाठी २२ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी

महाराष्ट्रात २० जुलै रोजी डॉक्टर संपावर जाणार

रशियाचा कीववर मोठा हल्ला: डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले

फेसबुक डाऊन: लॉगिन समस्या, वेबसाइट बंद

माकडांच्या एका टोळीने राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यात प्रवेश करून बाल्कनीत गोंधळ घातला

पुढील लेख
Show comments