suvichar
✕

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका लांबणीवर

Updated: सोमवार, 19 सप्टेंबर 2016 (17:28 IST)
 
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकवेळी नवीन यादी तयार करून त्यानुसारच मतदान प्रक्रिया राबविली जाते. मात्र, यंदा 2010 मधील निवडणुकीतील यादीनुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. एका जनहित याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पदवीधरच्या मूळ यादीवरच आक्षेप घेत त्यामध्ये गोंधळ असल्याचे मान्य केले. यादीत मतदारांचे छायाचित्र नसणे, बदलेला पत्ता अचूक नसणे, तसेच मृत्यू झाल्यांनतरही मतदारांची नावे यादीत असणे यासारख्या मुद्दय़ांवर बोट ठेऊन नवीन यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले.  आता या निवडणुका डिसेंबरनंतर घेण्याचे आदेश देत निवडणूक आयोगाने कालबद्ध कार्यक्रमच आखून दिला आहे. १ नोव्हेंबर २0१६ रोजी पदवी घेऊन तीन वर्षे पूर्ण करणार्याय पदवीधरांना नाव नोंदणी करता येणार आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments