Dharma Sangrah

मी कच्चा नाही : एकनाथ खडसे

शनिवार, 28 मे 2016 (11:54 IST)
‘नाथा भाऊच्या बदनामीची मोहिम गेल्या काही दिवस सुरु आहे. पण राजकारणाच्या डावपेचात मी कच्चा नाही.’ असं वक्तव्य महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी केलं.

दरम्यान,  भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त पत्रकार परिषद घेतली. एकीकडे दोन वर्षात भाजपवर एक रुपयाच्याही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही असं अमित शहा सांगत होते. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या मंत्र्यावर हे आरोप होतायत, त्याचं काय अशा प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागत होतं. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं योग्य ती चौकशी सुरु झाल्याचं शहांनी सांगितलंच. मात्र नंतर अनौपचारिक गप्पांमध्ये या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं अमित शहांनी नमूद केलं.खडसेंबद्दलचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांना घ्यायचाय, मी त्यांच्या कामात ढवळाढवळ करणार नाही असं शहांनी म्हटलं आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

स्वच्छता मोहिमेत लखानी महाराष्ट्रातील क्रमांक १ चे बस स्थानक ठरले

LIVE: स्वच्छता मोहिमेत लखानी महाराष्ट्रातील क्रमांक १ चे बस स्थानक ठरले

ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

आजपासून सिलेंडर बुकिंग आणि डिलिव्हरीची संपूर्ण प्रणाली बदलली, नवीन नियमांविषयी जाणून घ्या

CBSE Re-evaluation: पोर्टल न उघडल्याने विद्यार्थी नाराज, मंडळाने विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments