Dharma Sangrah
✕

Birthday Wishes For Father In Marathi वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Updated: बुधवार, 22 जानेवारी 2025 (13:01 IST)
माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: Birthday Wishes For Mother In Marathi आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
आपल्या स्वप्नांचा त्याग करून 
माझी स्वप्न पूर्ण करणार्‍या 
माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
माझी वाईट वागणूक तुम्ही सहन करत
सतत माझ्या पाठीशी उभे राहिलात
माझे आयुष्य सुखी, समाधानी आणि सुंदर बनवल्याबद्दल 
बाबा तुमचे खूप खूप आभार
वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
माझ्या आयुष्यातील फर्स्ट हीरोला
वाढदिवसानिमित्त सलाम
 
आयुष्यात नेहमीच मला योग्य मार्ग दाखविल्याबद्दल 
मी कृतज्ञ आहे बाबा
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
ALSO READ: Father Son Relationship या गोष्टींमुळे बिघडतं वडील-मुलाचं नातं, अशा प्रकारे घट्ट करा रिलेशन
जेव्हा कोणाचाही माझ्यावर विश्वास नव्हता
तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद
बाबा तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीच गरज आहे
हॅप्पी बर्थडे बाबा
 
माझ्या आयुष्यातील सुपरमॅन
तू मला नेहमीच प्रेम आणि काळजी दाखवली आहेस
बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमचा नुसता खांद्यावरील हात असल्याने
मला कोणत्याही संकटांशी सामना करण्याची प्रेरणा मिळते 
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मी नेहमीच यश गाठेन
कारण तुम्ही मला कधीही हार मानू देणार नाहीस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
 
प्रेमळ, काळजीवाहू आणि प्रोत्साहित करणारे वडील मला लाभले
माझे खरोखर भाग्य आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा
 
मला स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या बद्दल तुमचे खूप आभार
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

Happy Diwali 2026 Wishes Images दिवाळी शुभेच्छा इमेजेस

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

थंडीच्या दिवसांत नाश्त्यासाठी पौष्टिक थालीपीठ; साहित्य आणि कृती जाणून घ्या

Maharashtra NEET Admission ६ फेऱ्यांनंतरही १३८ जागा रिक्त, खासगी महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नाही

Diwali Padwa Wishes for Husband in Marathi 2026 दिवाळी पाडवा शुभेच्छा नवर्‍याला

पुढील लेख
Show comments