suvichar

Relationship Tips सावधान! या सवयींनी तुम्ही पत्नीच नजरेतून उतराल

Updated: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (22:49 IST)
 
पाठीमागे वाईट बोलणं - आपल्या जोडीदारामागे तिच्यावर टीका करणं चुकीचं आहे. जोडीदाराचं एखादं वागणं
आवडलं नाही, तर सरळ सांगा. पण तिच्या मागे वाईट बोलू नका.
 
नको तेवढी दखल - सुखी लग्नासाठी एकमेकांना स्पेस देणं महत्त्वाचं असतं. पत्नीच्या प्रत्येक गोष्टीत आपला अधिकार दाखवणं, तिच्यावर संशय घेणं कुठल्याही नात्याला मारक ठरतं.
 
पत्नी रोबोट नाही - अनेक पुरुष पत्नीला रोबोट समजतात. तिला सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत. घरात प्रवेश केल्या केल्या पत्नीनं आईला मदत करावी, सगळी कामं करावी अशीही अपेक्षा पतीची असते. त्यानं  नातं बिघडू शकतं.
 
प्रेम व्यक्त न करणं - अनेकदा पुरुष पत्नीला गृहीत धरतात. लग्नानंतर इतके बिझी होतात की पत्नीजवळ प्रेम व्यक्त करायला त्यांना वेळ नसतो. अनेक प्रश्र्न तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेमामुळे सुटू शकतात.
 
योग्य शब्द वापरा - कधीही रागाच भरात तुम्ही जोडीदाराशी बोलताना चुकीचा शब्द वापरलात तर भांडणं होऊ शकतात. त्यामुळे जोडीदाराची नावडती गोष्टही प्रेमानं सांगा. 
 
अति अपेक्षा नको - वास्तव आणि स्वप्न यात फरक असतो. स्वतःमध्ये अनेक दोष असूनही पती आपल्या 
पत्नीकडून अवाजवी अपेक्षा ठेवतो. तनं नातं बिघडतं.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments