ganesh chaturthi
✕

ज अक्षरावरून मुलींची मराठी नावे J Varun Mulinchi Nave

Updated: शनिवार, 29 जून 2024 (17:20 IST)
जल्पना – खूप बोलणे
जज्ञिका – यज्ञ
जपा – जास्वंदाचे  फूल
जयिता – विजय प्राप्त केलेली
जिजा – मोठी बहीण
जिज्ञा – जाणून घेण्याची इच्छा
जया – दुर्गा
जयलक्ष्मी – देवी
जयललिता – दुर्गा देवी
जुईली – तरुण
जुही – जास्मीन
जल्पेशा – सांगणे
जयकांता – विजयी होणारी
जश्विना – कीर्ती
जुही – एक पुष्पलता
जुईली – कोमल
जागृती – दक्ष, सावध
जानकी – माता सीता
जयाक्षी – विजय
जामिनी – रात्र
ज्योत्सना – चंद्र प्रकाश
जिगीषा – जिंकण्याची इच्छा
जिजाई – शिवाजी महाराजांची आई
जनकनंदिनी – माता सीता
जिताली – जिंकण्याचा विचार
जैताली – जिंकणारी
ज्येष्ठा – मोठी
जोगिणी – संत
जोगीता – संत
जेसिका – श्रीमंत
झलक – अचानक गती
जिज्ञासा – ज्ञानाची इच्छा
जमुना – नदीचे नाव
जेताश्री – संगीतातील एक राग
जयमाला – विजयहार
जयलक्ष्मी – सुंदर
जोषिता – स्त्री
जनुजा – मुलगी
जानवी – गंगा नदीचे नाव
जारुल – फुलांची राणी
ज्योतिका – तेज, प्रकाश
ज्योती – प्रकाश
जयमंगला – शुभ
जयवंती – विजयी
जयस्वी – आनंद
जन्नत – स्वर्ग
जानू – प्रेम
जस्मिन – सुवासिक फुल
जास्मिता – हसणे
जसवंती – प्रसिध्द
जाश्लीन – प्रसिध्द
जीयारा – हृदय
जिज्ञासा – जाणून घेण्याची इच्छा
जिल्पा – जीवन देणे
जीविका – जीवनाचे स्त्रोत
जीविषा – जीवनाची इच्छा
जिया – जीवन प्रेमी
ज्वाला – आग
जीनल – सुंदर
जया – विजयी, आदर
जयंती – देवी पार्वती, विजयी
जिन्सी – सुंदर
जेनी – निष्पक्ष
जेन्या – महान
जपा – जास्वंदाचे  फूल
जिजा – मोठी बहीण
जिज्ञा – जाणून घेण्याची इच्छा
जया – दुर्गा
जुही – जास्मीन
जुही – एक पुष्पलता
ज्येष्ठा – मोठी
जुई – फुल
ज्योती – प्रकाश
जानू – प्रेम
जिल्पा – जीवन देणे
जिया – जीवन प्रेमी
ज्वाला – आग
जया – विजयी, आदर

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments