Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

न अक्षरावरून मुलींची मराठी नावे N Varun Mulinchi Nave

Updated: शनिवार, 29 जून 2024 (17:10 IST)
नवाश्री – सुख, समृद्धी, समाधान
निविदा – रचनात्मक, निर्मिती करणारी
निर्मिती – निर्माण करणारी
निष्णा – निपुण, कुशल
नाजुका – सुकुमार, नाजूक
नयोनिका – भाववाहक डोळे, आकर्षक
नित्या – शाश्वत
नैवेधी – देवाला अर्पित, नैवेद्य, प्रसाद
निमिषा – वेळ, क्षण, क्षणभर
निक्षिता – स्वतःवर निर्भर, नैतिकता, सिद्धांत
नताली – शुद्ध, नवा जन्म
निर्झरा – झऱ्याप्रमाणे वाहणारी
निरती – प्रेम, आवड
नोरा – प्रकाश, आदरयुक्त
नभा – आकाश, गगन
नारायणी – लक्ष्मीचे नाव, विष्णूपत्नी
नवनीता – सज्जन, सौम्य
नम्रता – नेहमी नम्र असणारी
निर्मुक्ता – सुखद, मुक्त अशी
निर्मिता – सृष्टीची रचेता, निर्माण करणारी
नवन्या – सौंदर्य, सुंदरता
नवनी – आनंद, सुख, समाधान
नुर्वी – फुलाचा सुगंध
नमना – नमस्कार, नमन
नुविका – नवीन, समृद्धी
नवी – दयाळू, कृपा करणारी
नित्यश्री – सौंदर्य, शाश्वत असे
नीलाक्षी – सुंदर डोळ्यांची, निळ्या डोळ्यांची
नायसा – चमत्कार, देवाची जादू
नगजा – पर्वतापासून निर्माण झालेली
नलीन – कमळ
नलिनाक्षी – कमळासारखे डोळे असणारी
निधी – संपत्ती, धन
निष्ठा – एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे
निविश्ता – सौभाग, नवीन
नयला – जिंकणारी, समर्थ
नूरी – उज्जल, चमक
निमरत – निर्मळ, कोमल अशी
निहारा – सकाळची सुंदरता, सुंदर सकाळ
नाभा – हृदयाच्या जवळ असणारी
नयुदी – नवीन सकाळ, आस
निशिमा – तेज, चपळ
नुपूर – पैंजण, घुंगरू
निवृति – सौंदर्याची देवता, नेहमी सुंदर दिसणारी
निपुण – कुशल, नैपुण्यता
नविषा – शक्ती, प्रतापी
निवांशी – धार्मिक, पवित्र अशी
निक्की – यश, विजेता
निशिका – इमानदार, निष्कपट अशी
नियती – भाग्य, नशीब
निवेदिता – समर्पण, देवाच्या सेवेत वाहिलेली
नितारा – तारा, मुळापासून रूतलेला
निविश्ता – सौभाग्य, नवीन
नायला – सफल, परिपूर्ण
निधिरा – उदार, समजूतदार व्यक्ती
नैनिका – सुंदर डोळे असणारी
निमा – क्षणार्धात
नियोजिता – नेमलेले
नेत्रा – डोळे
नैषा – खास
नैरिती – अप्सरा
नमस्कृता – आदर करणारी, गोड वाणी
निश्का – शुद्ध, खरे
नाओमी – सुखद, रूचिर
निधिशिखा – संपन्नतेचा प्रकाश, समृद्धी
निद्या – दयाळू
निशीत – रात्र
निशा – रात्र
निष्ठा – एखाद्यावर असलेला विश्वास
निष्णात – कुशल
निभिता – भय नसणारी
निलेखा – लेखासह
निशिता – रात्र
नीरा – पाणी, जल
निवा – बातचीत, भाव
निवती – सुंदर, अप्रतिम
निया – चमक, लक्ष्य
नाझ – गर्व, अभिमान
निकेता – संपत्तीची देवी, संपन्नता
निकुंजा – झाडाची वाढ
निर्मयी – निर्मळ
नविका – नवनिर्माण, नवीन
नयना – डोळे, नेत्र
निव्या – ताजेपणा, सकाळ
नतिका – सांगितिक
निराली – अद्वितीय, अद्भुत
निरूपा – आकाशरहीत, आकाश
नागश्री – सर्पांची राणी
निधा – चांगली झोप लागणारी
निक्की – यश, विजय
निशिगंधा – फुलाचे नाव, रात्री फुलणारे एक फूल
नंदना – आनंद देणारी
नियंता – निर्माती, निर्माण करणारी
नूतन – नवीन
नीतल – अनंत, अंतहीन
नंदिता – आनंदी, आनंद वाटणारी
निशी – मजबूत, सतर्क
नृत्या – नाच, उत्तम नाचणारी
निरू – प्रकाश, उजेड
निदा – उदारता, दानशील
नव्या – प्रशंसनीय, नवीन
न्यासा – शक्तीचे स्वरूप, सरोवर
निवी – नवीन
निष्ठी – ईश्वराची भेट
निहा – थेंब, उज्ज्वल असणारी
नभ्या – ईश्वरीय शक्ती, केंद्र, मध्यभाग
निर्वी – परमानंद, सुख, आनंद
निष्णा – निपुण, कुशल
नित्या – शाश्वत
नोरा – प्रकाश, आदरयुक्त
नभा – आकाश, गगन
नुर्वी – फुलाचा सुगंध
नवी – दयाळू, कृपा करणारी
निधी – संपत्ती, धन
निष्ठा – एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे
नूरी – उज्जल, चमक
नाभा – हृदयाच्या जवळ असणारी
निक्की – यश, विजेता
निमा – क्षणार्धात
नेत्रा – डोळे
नैषा – खास
निश्का – शुद्ध, खरे
निद्या – दयाळू
निशा – रात्र
निष्ठा – एखाद्यावर असलेला विश्वास
नीरा – पाणी, जल
निवा – बातचीत, भाव
निया – चमक, लक्ष्य
नाझ – गर्व, अभिमान
निव्या – ताजेपणा, सकाळ
निधा – चांगली झोप लागणारी
निक्की – यश, विजय
निशी – मजबूत, सतर्क
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

सायकलपेक्षाही हळू धावते भारतातील ही रेल्वे, जाणून घ्या तिच्यात असं काय विशेष आहे?

National Handloom Day 2026: राष्ट्रीय हातमाग दिन

श्रावणात बनवा उपवासाचे तोंडात टाकताच विरघळणारे नारळ आणि ड्रायफ्रूट लाडू

बेकिंग सोडा ठरू शकतो बहुगुणी! जाणून घ्या त्याचे १० आरोग्य आणि सौंदर्य फायदे

Career in BTech in Tool Engineering: बीटेक इन टूल इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments