Daily Horoscope
✕

Naming ceremony wishes for baby boy लाडक्या मुलासाठी बारशाच्या शुभेच्छा

Updated: शुक्रवार, 1 मे 2026 (16:43 IST)
आजच्या नामकरण सोहळ्याच्या 
तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
बाळ मोठे होऊन तुमचे नाव उज्ज्वल करो!"
 
छोट्या पाहुण्याचे नाव आज घराघरात गुंजणार... 
त्याच्या पावलांनी सुख-समृद्धी तुमच्या दारी येणार! 
बाळाच्या बारशा निमित्त खूप खूप शुभेच्छा!"
 
ज्या नावाने हा बाळ संपूर्ण जगात ओळखला जाईल,
ते नाव त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा ठरो
लाडक्या बाळाला आणि पालकांना नामकरण सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
नव्या आयुष्याची नवी सुरुवात, 
आज आहे बाळाचे बारसे खास! 
या चिमुकल्याला सुख, शांती आणि समृद्धी मिळो, 
हीच आमची सदिच्छा."
 
तुमच्या घरी आनंदाची पहाट घेऊन आलेल्या या राजकुमाराचा आज नामकरण विधी 
त्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यश मिळो
बारशाच्या खूप खूप शुभेच्छा!"
 
चिमुकल्या हातांनी आणि गोड हास्याने 
आमचे मन जिंकणाऱ्या या बाळाचे 
आज नाव ठेवले जाणार आहे
त्याचे नाव सातासमुद्रापार पोहचो, हीच सदिच्छा!
 
नावाचा गोडवा आणि आयुष्यातील आनंद कायम असाच राहो
आजच्या या मंगलमयी नामकरण सोहळ्याच्या 
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
 
घरच्या आनंदाचे आणि उत्साहाचे कारण असलेल्या 
आमच्या लाडक्या बाळाला बारशाच्या खूप खूप शुभेच्छा
त्याचे आयुष्य फुलांसारखे सुगंधी आणि सुंदर असावे!
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

पंचतंत्रातील भासूरक सिंह आणि चतुर सशाची गोष्ट

साबुदाणा वडा कुरकुरीत होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

जीवनसाथी निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? यशस्वी वैवाहिक जीवनासाठी चाणक्यांची तीन तत्त्वे जाणून घ्या

ऑक्टोबरच्या उकाड्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

नवरात्रीत देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवा घरगुती पेढे; मोजक्या साहित्यात सोपी रेसिपी

पुढील लेख
Show comments