Dharma Sangrah
✕

Relationship Tips: पार्टनर ने ब्रेकअप केल्यावर या टिप्स अवलंबवा

Updated: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (22:27 IST)
पार्टनर अचानक ब्रेकअप केल्या वर या टिप्स अवलंबवा.
 
* मोकळे पणाने बोला- 
जोडीदाराला तुमच्यासोबत ब्रेकअप करायचं असेल तर त्याला तुमच्यासोबत ब्रेकअप का करायचं आहे ते शांत पणाने बोला. ब्रेकअपचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराचा दृष्टीकोन किंवा त्यांचा प्रतिसाद तुम्हाला नात्यात पुढे जायचे आहे की नाही हे समजू शकते. जोडीदाराला ब्रेकअप करायचेच असेल तर या नात्याला पुढे नेऊ नका.
 
* ब्रेकअपचे कारण जाणून घ्या -
ब्रेकअपचे कारण जाणून घेऊन तुम्ही नात्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्हांला आणि तुमच्या जोडीदाराला वाटत असेल की, ब्रेकअपचे कारण सोडवता येईल, तर नाते टिकवून ठेवण्याची संधी द्या आणि प्रकरण मिटवा. हे तुमचे नाते तुटण्यापासून वाचवू शकते.
 
* जोडीदाराचा दृष्टिकोन समजून घ्या-
जोडीदारानेही नात्याबाबत तोच दृष्टिकोन ठेवला पाहिजे. जर तुमचा पार्टनर तुमचे ऐकायला तयार नसेल तर समजून घ्या की तुमच्या कितीही प्रयत्नांनंतरही त्याला नात्यात राहण्याची इच्छा नाही. त्यामुळे जोडीदाराचा दृष्टिकोन समजून घेऊन नातं जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करा.
 
* बळजबरी नातं टिकवायचा प्रयत्न करू नका- 
अनेकदा लोक ब्रेकअप सहन करू शकत नाहीत आणि जोडीदारासोबतचे नाते संपुष्टात येऊ नये म्हणून जोडीदाराला गयावया करू लागतात. रडतात. कारण जाणून न घेता, स्वतःचा गैरसमज करून माफी मागतात. जोडीदारावर भावनिक दबाव टाकतात. परंतु असं केल्याने गोष्टी बिघडतात, तुमचा स्वाभिमान दुखावतो. नातं टिकवण्यासाठी असं अजिबात करू नका.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नखे आणि हिरड्यांमधील बदलांकडे दुर्लक्ष करू नका! आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे संकेत ओळखा

LLM Labour Law करून बनवा कामगार कायद्यात करिअर! पात्रता, टॉप कॉलेजेस, नोकरीच्या संधी आणि पगार जाणून घ्या

मेंदीमध्ये अंडे मिसळून केसांना लावा; केस होतील मऊ, चमकदार आणि मजबूत, जाणून घ्या फायदे!

नवरात्रीच्या उपवासात पोटभर जेवायचे आहे? एकदा बनवून पाहा वरीच्या तांदळाचा झटपट पुलाव

नवरात्रीच्या उपवासात ॲसिडिटीचा त्रास होतोय? आराम मिळवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments