Marathi Biodata Maker

मुलांना मानसिकदृष्टया मजबूत बनवण्यासाठी या गोष्टी शिकवा.

Updated: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (15:57 IST)
 
संगीत- 
मुलांमधील तणाव आणि भीती घालवण्यासाठी  सगळ्यात चांगला उपाय म्हणजे संगीत आहे. कारण हे मुलांना मानसिकरीत्या मजबूत बनवण्यासाठी मदत करते.
 
ड्राइंग- 
मुले आपल्या मनातील भावना ड्राइंगच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. यामुळे  त्यांच्यातील तणाव पण कमी होतो. आशात मुलांच्या आत्मविश्वासाला वाढवण्यासाठी ड्राइंग मदत करते.
 
डांस-
हे एक प्रकारचे वर्कआउट आहे. डांस  केल्याने मुले तणावमुक्त राहतात जर तुमच्या पाल्याला देखील डान्सची आवड आहे तर हे काम त्याला आनंदी करू शकते. तुम्ही तुमच्या मुलाला  त्याच्या आवडीप्रमाणे कोणताही डांस फोम शिकू द्या व करू द्या  . 
 
स्पोर्टस- 
खेळणे ही एक अशी गोष्ट आहे ज्यात मुले हरणे व जिंकणे यातला फरक समजून घेतात. खेळतांना जर का ते हरलेत तर त्यांना कसे करून निघायचे हे शिकण्यासाठी स्पोर्टस त्यांची खूप मदत करते.
आपण क्रिकेट, फुटबॉल किंवा त्यांच्या आवडीचा कोणताही खेळ खेळण्यासठी त्यांना प्रोत्साहित करा. तसेच ते खेळात हारल्यावर त्याला कसे मॅनेज करायचे हे पण शिकू द्या.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments