Dharma Sangrah
✕

होणाऱ्या पालकांसाठी उपयोगी टिप्स जाणून घ्या

Updated: शनिवार, 12 एप्रिल 2025 (21:13 IST)
ALSO READ: जादुई 3Hs सूत्र, त्रासात असलेल्या मित्रासोबत कसे वागावे? या पद्धतीने प्रियजनांना भावनिक आधार द्या
1 निरोगी जैवनशैलीचा अवलंब 
बाळाच्या जन्माच्या पूर्वी किंवा बाळाची तयारी करत असताना पालकांनी निरोगी जीवनशैली अवलंबवावी. दोघांनी संतुलित आहार घ्यावा. धूम्रपान, मद्यपान आणि जंकफूड सारख्या चुकीच्या सवयींपासून लांब राहा. नियमित व्यायाम करा.भरपूर झोप घ्या.
ALSO READ: मुले अपशब्द वापरतात, रागावू नका या टिप्स अवलंबवा
2 बाळाची काळजी घेण्याविषयी माहिती 
बाळाची योजना आखत आहात. बाळाला जन्म देण्यापूर्वी त्याच्या विषयी माहिती मिळवा. बाळाची झोप, स्वछता, स्तनपान इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्या. गर्भधारणा झाल्यावर वेळीच बाळाची आणि होणाऱ्या आईची नियमित तपासणी करा. डॉक्टरने दिलेल्या सूचनांचा पालन करा. 
 
3 भावनिक ओढ 
मुलाला जन्म देऊन एक महिला आई होते. तर पुरुष देखील वडील बनतात. दोघांच्या नात्याला बांधून ठेवणारा एक नवीन बंध त्यांच्याशी जोडला जातो. बाळाचे नाव काय ठेवावे. तपासणीला गेल्यावर त्याच्या हृदयाचे ठोके ऐका.त्याच्या संगोपनावर चर्चा करा. 
 
4 आर्थिक योजना आखा 
बाळाच्या जन्मानंतर खर्च वाढतो. त्यासाठी बजेट आखून ठेवा. आरोग्यविषयक विमा, वैद्यकीय आपत्कालीन निधी त्यासाठी तयार ठेवा. 
 
5 घर तयार करा 
बाळासाठी घरात सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण तयार करा. बाळाला राहण्यासाठी योग्य घर तयार करा. जेणेकरून त्याला आरामदायी वातावरण मिळेल. 
Edited By - Priya Dixit
 
ALSO READ: शाळेत जाणाऱ्या मुलांना ही सामाजिक कौशल्ये शिकवा

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नैतिक कथा : वडिल म्हणाले मुलाला दानात आनंद आहे

चॉकलेट बर्फी आणि ओरियो लाडू: लहान मुलांसाठी खास दिवाळी स्वीट रेसिपीज

Halloween Makeup Ideas हॅलोविन पार्टीसाठी ५ सोपे मेकअप आयडीया

तुमचा रक्तदाब सतत जास्त असतो का? किचनमधून तातडीने हटवा या ५ गोष्टी

Diwali 2026 Wishes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

पुढील लेख
Show comments