Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Updated: बुधवार, 22 जानेवारी 2020 (12:05 IST)
भारत देशाला मानाचा मुजरा!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
********************
तनी-मनी वहरुदे नव-जोम
होऊ दे पुलकित रोम-रोम
घे तिरंगा हाती
नभी लहरु दे उंच-उंच
जयघोष मुखी
जय भारत- जय हिंद
गरजूदे आसमंत...
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

********************
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

********************
स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

********************

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

इंग्लंडमध्ये प्रवासी रेल्वेगाडी रुळावरून घसरली, दोघे गंभीर जखमी

हावडा-मुंबई दुरंतो एक्सप्रेसवर डीआरआय-आरपीएफची धाड, २ कोटी रुपयांचे विदेशी सोने जप्त, तस्करांना अटक

भारताचे माजी खेळाडू विनय कुमार याची कर्नाटक संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

शिवसेना ठाकरे यांचीच!”शिवसेना निवडणूक चिन्हाच्या सुनावणीवर सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य

LIVE: बाजार उपकर रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील व्यापारी असहकार आंदोलन सुरू करणार

पुढील लेख
Show comments