Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिन नाबाद १७ हजार

Written By भाषा
Updated: शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2009 (14:50 IST)
ND
ND
वयाच्या १९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या सचिनने मजल दरमजल करत आज हा टप्पा गाठला आहे. सचिनने १८ डिसेंबर १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

हजारी धावांचे टप्पे -

१,००० धावा - ३६ व्या सामन्यात १९९२ मध्ये झिंम्बाब्वेविरुद्ध

२,००० धावा - ७३ व्या सामन्यात १९९४ मध्ये यूएईविरुद्ध

३,००० धावा - ९६ व्या सामन्यात १९९५ मध्ये श्रीलंकाविरुद्ध

४,००० धावा - ११५ व्या सामन्यात १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

५,००० धावा - १४१ व्या सामन्यात १९९७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

६,००० धावा - १७६ व्या सामन्यात १९९८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध

७,००० धावा - १९६ व्या सामन्यात १९९८ मध्ये श्रीलंकाविरुद्ध

८,००० धावा - २१७ व्या सामन्यात १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध

९,००० धावा - २४२ व्या सामन्यात २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

१०,००० धावा - २६६ व्या सामन्यात २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध

११,००० धावा - २८४ व्या सामन्यात २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध

१२,००० धावा - ३१० व्या सामन्यात २००३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध

१३,००० धावा - ३३० व्या सामन्यात २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध

१४,००० धावा - ३५९ व्या सामन्यात २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध

१५,००० धावा - ३७६ व्या सामन्यात २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

१६,००० धावा - ४०७ व्या सामन्यात २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध

१७,००० धावा - ४३५ व्या सामन्यात २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहोचले

IND vs SL: बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला श्रीलंके विरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी परवानगी मिळाली

इंडियन रॉयल्स आणि पाकिस्तान पँथर्स संघ २ ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार

वैभव सूर्यवंशी ची दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती

दिग्गज स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी अल्बी मॉर्केल यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

Show comments