Dharma Sangrah

अविअल

नारळ व दह्यातील भाजी

ND
साहित्य : 2 1 /2 कप नारळ खवलेला, 12 हिरव्या मिरच्या, 2 छोटे चमचे जिरे, 2 कप पाणी, 1 1/2 कप आंबट दही घुसळलेले, 400 ग्रॅमसुरण लांब चकत्या केलेल्या, 400 ग्रॅम कोहळा सोलून जाड चकत्या केलेल्या, 3 मध्यम कच्ची केळी जाड चकत्या केलेल्या, 3 शेवग्याच्या शेंगा सोलून लांबीचे तुकडे केलेले, 1/4 किलो लाल भोपळा जाड चकत्या केलेल्या, 100 ग्रॅम पापडी लांब तुकडे केलेली, 5 छोटे चमचे मीठ, 3/4 छोटा चमचा हळद पूड, 2 काड्या कढी पत्ता, 3 मोठे चमचे खोबरेल तेल.

कृती : सर्वप्रथम मिरच्या आणि जिरे यांचे, थोडे थोडे पाणी घालून पेस्ट तयार करावी. दही घालून चांगले मिक्स करावे. उरलेले पाणी कुकरामध्ये घालून त्यात नारळाचा कीस, कढी पत्ता व तेल सोडून बाकी सर्व साहित्य टाकून चांगले ढवळा. 5 मिनिटाने कुकरबंद करावे. थंड झाल्यावर त्यात नारळाचा कीस व कढीपत्ता घालावा व एकजीव करावे. नंतर 2 मिनिट शिजत ठेवावे गरम गरम वाढावे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

क्रिस्पी क्रीम रोल रेसिपी, घरी सहजपणे बनवण्याची सोपी पद्धत येथे पहा

काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने खरंच नुकसान होते का? तज्ज्ञ काय सांगतात

बारावीनंतर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे? डिप्लोमा, पात्रता, कॉलेज आणि लाखोंच्या पगाराची संपूर्ण माहिती

सकाळी उठल्यावर चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी करा हे उपाय

लघु कथा : गरुड आणि कोंबडी; गोष्ट सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची

Show comments